लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद (Akash Anand) यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सभेत मायावतींनी ही मोठी केली. मायावती मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे सार्वजनिक […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या 10 ठिकाणांवर 6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने छापे टाकले. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि 3 बॅग भरुन सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली आहे. यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी यावर ट्विट करत म्हटले […]
Sukhdev Singh Gogamedi Murder Update : राजपूत करणी सनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडीवर (Sukhdev Singh Gogamedi) गोळ्या झाडणाऱ्या दोन शूटर्ससह तीन लोकांना चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा व्यक्ती तो आहे ज्याने दोन्ही शूटर्सना गोळीबारानंतर पळून जाण्यास मदत केली. पाच दिवस पोलिसांना गुंगारा देणारे शूटर्स चार राज्यांत फिरले. मात्र, असा एक फोटो समोर आला ज्यामुळे […]
Road Accident : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी रात्री भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात 8 प्रवासी जळून मृत्यूमुखी पडले. हा अपघात बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून कार दुभाजक पार करून समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. पुढे कार लॉक होऊन कारला आग लागली. त्यामुळे आतील प्रवाशांना बाहेर […]
Danish Ali : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली (Danish Ali) यांना शिवागीळ केली होती. यानंतर दानिश अली देशभरात चर्चेचा विषय ठरले. ते दोन-तीन महिन्यांपासून बिधुरी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी लढत आहेत. मात्र त्यांना त्यांच्याच पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी अली यांना […]
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, काँग्रेससह आता सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात एनडीए आघाडीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया (India) आघाडीची स्थापना केली आहे. याच आघाडीचा चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना घोषित करावे अशी मागणी होत आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधान […]