BJP Victory Effect On Share Market : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळाला. तर, तेलंगणात बीआरएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने विजय मिळवला. या निकालांचा थेट परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आज (दि.4) सकाळी शेअर बाजार विक्रमी अंकानी सुरू झाला. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चार […]
How Shivraj Singh Chauhan Become Gamechanger In MP : मध्य प्रदेशात भाजपनं काँग्रेसचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात भाजप पराभूत होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, येथील मतदारांनी भाजपच्या विकसीनशील राजकारणाला पाठिंबा देत झोळीत घवघवीत यश टाकले आहे. या सर्व विजयामध्ये मामांजी म्हणजेच शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh […]
नवी दिल्ली : या अधिवेशनात तीन राज्यातील पराभवाचा राग काढण्याची योजना बनविण्यापेक्षा संसदेत विकासावर, देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यावर चर्चा करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) आणि विरोधातील इतर पक्षांना दिला. आजपासून (4 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. त्यापूर्वी देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. (As the winter session […]
Mizoram Election 2023 Result :काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपने काँग्रेसचा पराभव केला. दरम्यान, आज मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सध्या सुरूवातीचे कल समोर आले. यात झोरम पीपल्स मूव्हेंट पक्षाने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त आघाडी मिळवली. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाला अवघ्या सात जागा […]
Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू होत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याचं दिवशी हे अधिवेशन सुरू होत असल्यानं या अधिवेशनाकडे सर्वाचं लक्ष आहे. अधिवेशन चांगलच गाजण्याची शक्यता आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे विरोधक बेरोजगारी, महागाई, मणिपूरमधील हिंसाचार (Violence in Manipur) आणि तपास यंत्रणांचा वापर यावरून सत्ताधारी […]
Mizoram Election 2023 Result : काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेचे निकाल समोर आले. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपला बहुमत मिळाले. या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर आज मिझोराम विधानसभेची मतमोजणी होणार आहे. 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर मिझोराममध्ये (Mizoram Election) आता कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी […]