Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींबरोबरच शेअर बाजारावरही झाला आहे. जिथे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारात घसरण झाली आहे. जागतिकीकरणाच्या युगात कोणत्याही देशात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम इतर देशांवर होतो. रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या नुकसानातून […]
Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आज भाजपकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला […]
नवी दिल्ली : नुकतीच बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेची (Caste Census) आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेस (Congress) पक्षाकडून आगामी लोकसभेपूर्वी (Loksabha Election) मोठी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये जातिनिहाय जनगणना केली जाणार आहे, अशी माहिती खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार व शरद पवार गटामध्ये संघर्ष सुरू आहे. भारत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे खासदार (MP) मोहम्मद फैजल (mohammed faizal) यांची खासदारकी निलंबित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी स्थगिती दिली. खुनाच्या खटल्यात केरळ उच्च […]
नवी दिल्ली : देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी पडणार आहे. तर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर […]
Accident : उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे भीषण अपघात (Accident) झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. नैनितालहून हरियाणाकडे परतत असणाऱ्या स्कूलबसला हा अपघात झाला. नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. स्कूल बस खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव […]