CBI Seals Bahanaga Bazar Station: ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघाताची सीबीआय चौकशी सुरु आहे. 2 जून रोजी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1,208 जण जखमी झाले होते. अशात सीबीआयच्या पथकाने आता ज्या स्टेशनजवळ हा अपघात झाला होता ते बहनगा बाजार स्टेशन सील केले आहे. त्यामुळे पुढील आदेश […]
Gujarat ATS : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून पोरबंदरमधून एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एटीएस अधिकृत घोषणा करेल. आज सायंकाळपर्यंत माध्यमांना अधिकृत माहिती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. दहशतवादी कारवायांसंदर्भात त्याची […]
Swiggy Delivery Boy Job : कोणाला कशी नोकरी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय फूडची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर ज्याला डिलिव्हरी दिली, त्याने भावूक होत त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करुन नोकरी मिळवून दिली आहे. एका सुशिक्षित बेरोजगाराची कोरोना महामारीत नोकरी गेल्यानंतर त्याने मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह केला, स्विगीचा डिलिव्हरी […]
Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा शाळेत (Behnaga High School)ठेवण्यात आले होते. त्यानंतर शवगृह ठेवण्यात आलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत होते. शाळा व्यवस्थापन समितीने राज्य सरकारकरडे शाळा पाडण्याची विनंती केली होती. या मागणीनंतर राज्य सरकराने बालासोर येथील बहनगा शाळेची इमारत […]
Karnataka Congress : कर्नाटकात भाजपला (BJP) चारीमुंड्या चीत करत विजय मिळवल्यानंतर आता काँग्रेसने (Karnataka Congress) भाजप सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कर्नाटक सरकार आता राष्ट्रीय स्वयंसेनवक संघालाच (RSS) झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा धडा काढून टाकण्याच्या तयारीत असल्याचे […]
Roop Bansal : ED ने M3M चे प्रमोटर रूप बन्सल (Roop Bansal) यांना अटक केली आहे. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. अलीकडेच ED ने IREO आणि M3M प्रकरणात दिल्ली आणि गुरुग्राममध्ये 7 ठिकाणी छापे टाकले होते. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांच्या गुंतवलेल्या पैशांची फसवणूक केल्याप्रकरणी […]