Demonetization : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे ला एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला. आरबीआयने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. तर नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे […]
Tamil Nadu Electricity Minister Arrested : मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्यांना ओमंडुरार येथील सरकारी […]
Biparjoy Cyclone बिपरजॉय चक्रीवादळ जसं जसं गुजरातकडे सरकतंय तसं-तसा पाऊस जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्ये पावसाची तुफान बॅटींगला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं आहे. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण […]
Anurag Thakur : 2021 मध्ये, भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, जे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाला विरोध केला. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकार आणि यूजर्सनी ट्विटरवर मोदी सरकारविरोधात पोस्ट टाकल्या. आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी या आंदोलनाबाबत एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ट्विटरला […]
Sharad Pawar on ED Raids: तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी (V Senthil Balaji) यांच्या घरावर आज (13 जून) ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या छाप्यांचा निषेध करत हे विरोधकांविरुद्ध सूडाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. “विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात ईडीकडून सुरू असलेल्या सततच्या […]
Rahul Gandhi Truck Journey : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ट्रकमधून प्रवास करतांनाचा फोटो व्हायरल झाला होता. आताही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्रकमधून प्रवास केला. सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अलीकडेच वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा १९० किलोमीटरचा प्रवास ट्रकमधून केला. यादरम्यान त्यांनी ट्रकचा चालक तेजिंदर […]