मुंबई : ओडिसातील रेल्वे अपघातामुळे ब्रेक लागलेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी अखेर नवीन मुहूर्त मिळाला आहे. येत्या 26 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवासह 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यापूर्वी देशातील जवळपास 17 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यात आता मुंबई-गोवा, बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या 5 मार्गांवरुनही वंदे […]
Defamation Case on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कर्नाटकमध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हेही सहआरोपी आहेत, त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. बेंगळुरूच्या मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांविरोधात समन्स जारी केले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने 9 मे रोजी ही तक्रार दाखल केली […]
Kolkata Airport Fire : कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (14 जून) रात्री आग लागली. टर्मिनलच्या आतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विमानतळ अधिकारी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. सकाळी 9.12 च्या सुमारास ही आग लागली, त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण […]
Nitish Kumar : येणारं वर्ष हे निवडणुकांच वर्ष असून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पुढाकार घेत आहेत. या अंतर्गत 23 जून रोजी विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. दरम्यान, […]
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुजरातसह अनेक राज्यांनी त्याचा प्रभाव पडण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे गजबजलेली घरे आणि कच्चा घरांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील 48 हे गुजरातसाठी महत्वाचे असतील. या काळात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस […]
CBI ‘no entry’ in Tamil Nadu:तामिळनाडूचे उर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या अटकेनंतर राज्य सरकारने केंद्रीय संस्थांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये आता सीबीआयला प्रकरणांच्या तपासासाठी परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या गृह विभागाने बुधवारी (14 जून) सांगितले की, तामिळनाडूने राज्यातील प्रकरणांच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला दिलेली सर्वसाधारण संमती मागे […]