Income Tax Raid on Samajwadi party leader Abu Azmi : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख व आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्याविरोधात आयकर विभागाने (Income Tax) कारवाई केली आहे. अबू आझमीच्या संबंधित विनायक निर्माणवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. वाराणसी, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. तीन दिवसांच्या चौकशीत काही बांधकाम व्यावसायिक यांच्याबरोबर […]
Sikkim Flood : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Sikkim Flood) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले […]
Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांना राज्यसभा सचिवालयाने (Rajya Sabha Secretariat) मोठा बंगला दिला होता. त्यानंतर सचिवालयाने त्यांनी हा बंगला सोडावा, अशी नोटीस दिली होती. मात्र, चढ्ढा यांनी हा बंगला न सोडता, राज्यसभा सचिवालयाच्या नोटीशीविरोधात लढा लढत आहेत. दरम्यान, चढ्ढा यांना पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) […]
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले आहे. आज या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक आयोगाच्या कार्यलयात (Election Commission) उपस्थित आहेत. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतील चिन्हाची लढाई सुरु झाली आहे. […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने SC/ST/OBC समाजातील नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वरील समुदायातील नागरिकांना कंत्राटी नोकऱ्यामध्येदेखील आरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. (Reservation In Contractual Job For SC, ST & OBC Community) SC/ST/OBC Reservation Will Be Given In Temporary Appointments […]
नवी दिल्ली : दसरा दिवाळीपूर्वी आरबीआयने (RBI) सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज (दि.10) जाहीर झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 6.5 रेपो रेट (Repo Rate) असून, रेपो रेट जैसे थे ठेवण्याची ही चौथी वेळी आहे. सर्व संबंधित पैलूंवर तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर चलनविषयक धोरण समितीने एकमताने […]