Gautam Gambhir On Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या दिल्लीच्या घरी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. त्यामुळं ही छापेमारी करण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला (ED) त्यांच्या अटक आणि चौकशीच्या प्रक्रियेबाबत नव्याने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. केवळ समन्सला प्रतिसाद न देणे आणि चौकशीत असमाधानकारक उत्तरे देणे याचा अर्थ तपासात असहकार्य होऊ शकत नाही. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही परिस्थितीत कबुलीजबाब देण्याची अपेक्षा करता येणार नाही, असं म्हणत न्यायालयाने ईडीला अत्यंत तिखट शब्दात […]
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार सिंह यांच्या रुपाने याच प्रकरणात ही दुसरी अटक आहे. […]
Dehradun : उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील धारचुला गावात एका कामगाराचा खांद्यापासून तुटलेला हात डॉक्टरांनी सलग 5 तास शस्त्रक्रिया करुन पुन्हा बसवल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी खांद्यापासून वेगळा झालेला एक हातही या जखमी कामगारासोबत रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांनी कामगाराला अपंगत्व येण्यापासून वाचवलं आहे. राज्यात […]
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरबाबत (LPG Cylinder Price) मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज (दि. 10) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रूपयांत मिळणार आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अवघ्या 600 […]
Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. या पुरात […]