Train Cancellation: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express accident) आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीच्या धडकेत 233 प्रवासी ठार झालेत तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 18 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 12864 बेंगळुरू-हावडा […]
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 233 झाला आहे. तर 900 प्रवासी जमखी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. […]
Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीला धडकल्याने एवढा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकाच रुळावर तीन गाड्या कशा […]
Coromandel Express Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. शोध व बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक होऊन कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 […]
Ariha Shah Case: काही दिवसांपूर्वी राणी मुखर्जीचा एका सत्य घटनेवर आधारित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाही, असे सांगून एके दिवशी चाईल्ड वेलफेअरवेलफेअरमधील लोक राणी मुखर्जीच्या बाळाला घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी राणी मुखर्जी नॉर्वे सरकारविरोधात संघर्ष करते. अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती जर्मनीत […]
Wrestlers Protest: गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंचा संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची तयारी केली होती पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्तीने खेळाडू परतले होते. आता राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र येथे […]