FIR Against HomeMinister Amit Shah : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच उडाली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची टीम उतरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. पण अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घटना […]
157 new nursing colleges will be started across the country : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज (New Govt Nursing College) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 1 हजार 570 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री […]
Defamation Suit Rahul Gandhi : मोदी आडनावाचा समावेश असलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले आहे. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गीता गोपी यांनी राहुलच्या याचिकेवर सुनावणी करण्यापासून स्वतः माघार घेतली आहे. याआधी सुरत न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधींची याचिका फेटाळून लावली होती. काँग्रेस नेते राहुल […]
Nirmala Sitaraman On inflation : प्रत्येक व्यक्ती महागाईने हैराण झाली असली तरी त्याचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसला आहे. अलीकडच्या काळात खाद्यपदार्थांपासून सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढत्या महागाईला हंगामी घटकांमुळे पुरवठा साखळी प्रभावित होत असल्याचा आरोप केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, हंगामी पुरवठ्याच्या समस्यांमुळे महागाई वाढली आहे […]
Atiq ashraf murder case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf ahmed)यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील (UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेट (Caveat Petition)दाखल केले आहे. याप्रकरणी 28 एप्रिलला सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा ताफा अडवला! पोलिसांवर हक्कभंग आणणार, राऊत यांचा इशारा अतिक अहमद-अश्रफच्या हत्या प्रकरणात […]
Karanatak Tabassum Shaikh : कर्नाटकची विद्यार्थिनी तबस्सुम शेख हिने 12वीच्या बोर्ड परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटक प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन डिपार्टमेंटने घेतलेल्या PUC-दुसरी परीक्षेत (12वी) तबस्सुमने सर्वाधिक गुण मिळवले. यावर्षी ती 600 पैकी 593 गुण मिळवून स्टेट आर्ट्स टॉपर आहे. हिंदी, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण तिला मिळाले आहेत. काँग्रेस नेते […]