Parliament Monsoon Session : मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हिडिओ प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभआगृहात विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची परिस्थिती निवळत नाही, त्यात आता दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन वातावरण तापलं आहे. दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ […]
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय सक्षमचा मृत्यू झाला. सक्षमचा मृत्यू कसा झाला हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समोर आलं. सक्षमचा मृत्यू विजेच्या धक्काने झाल्याचं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं. (At delhi A man dies while running on a treadmill in gym What does the postmortem report say) https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg मिळालेल्या […]
Loksabha Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी, माजी खासदारांच्या निधनाबद्दल सर्वप्रथम सभापती ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एकामागून एक माजी खासदारांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल सांगितले आणि संसदेच्या वतीने शोक व्यक्त केला. यामध्ये सभापतींनी अतिक अहमद याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, ‘अतीक अहमद हे […]
नवी दिल्ली : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही पुरुष हे 2 असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला अत्यंत घृणास्पदरित्या स्पर्श करत […]

Gujarat Accident : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना सरखेज-गांधीनगर महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी आधी एक अपघात झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर आलेल्या लोकांना भरधाव वेगातील कारने चिरडल्याने ही घटना घडली. Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! […]