Union Health Minister Dr Mansukh Mandaviya virtually interacted with State Health Ministers : देशातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्यावतीने सर्व राज्यांना गाइ़लाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. आज देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी कोरोना वाढीवर समीक्षा करण्यात आली. या […]
Mansukh Mandvia : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र आणि राज्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की. घाबरण्याचं कारण नाही .कारण ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट देशात सध्या पसरत […]
Ammi Abbu in English Book: देहरादूनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील शाळेच्या एका इंग्रजीच्या पुस्तकातील शब्दावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात मम्मी-डॅडीच्या (Mummy-Daddy) जागी अब्बू-अम्मी (Abbu-Ammi) छापण्यात आले असल्याने वाद निर्माण झाला आहे. पुस्तकात छापलेल्या अब्बू-अम्मी शब्दांमुळे मुलं घरी आल्यानंतर अब्बू-अम्मी बोलू लागले आहे. यामूळे काही पालकांनी थेट जिल्हा दंडाधिकांऱ्यांची भेट घेत […]
Nitin Gadakari lifethreat : देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. त्यामधून आता मोठा खुलासा झाला आहे. नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडावर आहेत का असे बोलले जात आहे. कारण नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या प्रकरणामध्ये जयेश पुजारीला पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये त्याने मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याचा भरगच्च कार्यक्रम असलेले वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या खास अशा दौऱ्यासाठी विमानं सज्ज झाली असून, अयोध्येतील शक्ती प्रदर्शनासाठी […]
Manish Sisodiya Write a letter to PM Modi from Jail : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जेलमधून देशासाठी पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधानाचे शिक्षण कमी असणे ही देशासाठी शरमेची बाब असल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी यांना शिक्षणाचे महत्व नाही, मागच्या काही वर्षांमध्ये […]