PNB Scam : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) आता जगात कुठेही प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. इंटपोलने आपल्या रेड कॉर्नर नोटीसमधून चोकसीचे नाव वगळले आहे. हा निर्णय भारत सरकारसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. सरकारने चोक्सीचे नाव या नोटीसीतून हटविण्याला विरोध केला होता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, इंटरपोलने ही कारवाई चोकसीने दाखल केलेल्या […]
देशात सध्या भाजपच्या पराभवासाठी सर्वच विरोधी पक्षांकडून कंबर कसल्याचं चित्र दिसतंय. अशातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक मोठं विधान केलंय. विरोधी पक्षांना प्रशांत किशोर यांनी एक सल्ला दिला आहे. भाजपाला हरवणं शक्य कधी होणार याबाबत प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलंय. भारतीय दूतावासांच्या हल्ल्यानंतर खलिस्तानी समर्थकांच्या ट्विटरवर कारवाई प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाला आव्हान द्यायचं असेल […]
नवी दिल्ली : भारतातील खलिस्तानी समर्थकांची ट्विटर अकाउंट्स सोमवारी (21 मार्च) ब्लॉक करण्यात आली आहेत. (Khalistani Supporters) या ब्लॉक केलेल्या खात्यांमध्ये कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (New Democratic Party) नेते जगमीत सिंग (Jagmeet Singh) यांच्या ट्विटर अकाऊंटचाही समावेश आहे. (Twitter Accounts) खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग (Amritpal Singh) यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईला विरोध झाल्यानंतर ही खाती ब्लॉक […]
नवी दिल्ली : वर्ल्ड हैप्पीनेस डेनिमित्त (World Happiness Day) वार्षिक हैप्पीनेस अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 137 देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानावर आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान (108), म्यानमार (72), नेपाळ (78), बांगलादेश (102) आणि चीन (64) या यादीत भारतापेक्षा वर आहेत. अहवालात फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून संबोधण्यात आले आहे. त्याला सलग […]
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी पीएम किशिदा यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी […]
राजधानी दिल्ली मध्ये पुन्हा एकदा आम आदमी पार्टी सरकार आणि केंद्र सरकार समोरासमोर आले आहेत. दिल्ली सरकारच्या 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्प उद्या म्हणजे मंगळवारी विधानसभेत सादर होणार होते. पण केंद्राने या अर्थसंकल्पाला स्थगिती दिली आहे. मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने आप सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे आणि अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात जाहिरातींसाठी अधिक पैसे का देण्यात आले आहेत? […]