BrijBhushan Sharan Singh On Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (BrijBhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आठवडाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू धरणे धरत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलक कुस्तीगीरांची (wrestler) मागणी आहे. या सर्व मुद्द्यावर भाजप खासदाराने एबीपी न्यूजशी खास बातचीत करत आपली […]
Karnataka Elelction : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Election) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. असे असतानाही यंदाची निवडणूक भाजपसाठी जरा कठीणच […]
पंजाब राज्यातील लुधियाना शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी वायूची गळती होऊन नऊ लोकांचा मृत्यू झाला तर 11 जण बेशुद्ध झाले आहेत. ही घटना शहरातील ग्यासपूर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी आली. नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. Punjab: […]
Road Accident : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)आझमगड (Azamgarh)जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर (Purvanchal Expressway) ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor trolley)आणि बोलेरोची (Bolero) धडक झाली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती नाजूक आहे Market Committee Election : आजही […]
Mann ki Baat 100 Episod : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला जाणार आहे. एकूण 30 मिनिटांच्या या कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी […]
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज प्रचारासाठी […]