भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य केलं.
Russian Woman Found In Forest : एका घनदाट जंगलात (Forest) एक रशियन महिला आढळली. तिच्यासोबत तिच्या दोन लहान मुली देखील होत्या. ही धक्कादायक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात (Karnataka) रामतीर्थ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एक रशियन महिला पोलिसांना 9 जुलै रोजी आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेली अनेक […]
नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांतील नागरिकांची नावे बिहारच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आल्याची माहिती आहे.
BJP Leader Surendra Kewat Shot Dead Bihar : भाजप (BJP) पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. ही घटना बिहारच्या (Bihar) पाटणामध्ये घडली. भाजपाशी संबंधित दुसऱ्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शेखपुरा गावातील भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार (Crime News) केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना […]
अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले
तिरुवल्लूवर जिल्ह्यात ही घटना घडली. येथे डिझेलने भरलेल्या एका मालगाडीच्या चार डब्यांना अचानक आग लागली.