राजगड सहकारी साखर कारखान्याला 409 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. हा कारखाना संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या नियंत्रणाखाली आहे.
उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतानाच पवार यांनी हे पत्र लिहून तक्रार केली आहे.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या करणार.
रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
Jadhavr Group of Institutes चा सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गिते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटेंना प्रदान करण्यात येणार आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेत हा प्रकार घडला.