- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल
Ajit Pawar : ‘ज्यांनी माझ्या नावाची पाटी काढली त्याला अजित पवारनेच (Ajit Pawar) महापौर केलं. त्याला पक्षातलं कुणीच पाठिंबा देत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्यासाठी देखील मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आजही त्यांचा राजीनामा आहे. मी जे बोलतो ते खरं बोलतो. खोटं बोलून लोकांची दिशाभूल मला करायची नाही. तो राजीनामा मी ठेऊन घेतला. जयंतरावांनाही मी म्हटलं की […]
-
Ajit Pawar : “दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय”.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या (Abhishek Ghosalkar) झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिसने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या नंतर स्वतःही आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठविली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची […]
-
Pune Metro : नदी पात्रांच्या भुयारातून धावली मेट्रो; बुधवारपेठ, मंडई, स्वारगेट कशी आहेत स्थानकं?
Pune Metro : पुणे मेट्रोने (Pune Metro ) सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकाच्या भूमिगत मार्गावरील (Underground Way) चाचणी पूर्ण केल्याने आता काही महिन्यातच पुणेकरांचा या मार्गावरील मेट्रोचा प्रवास सुखकर होणार आहे. या मर्गाचे वैशिष्ट म्हणजे पुण्यातील मुळा, मुठा या दोन्ही नदी पात्रांच्या खालून धवणारी मेट्रो पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. भुजबळ माझ्या नादी लागू नको, […]
-
अजितदादांचा खास पठ्ठ्या शरद पवारांसोबत राहिला… जयंत पाटलांकडून अशोक पवारांचे तोंड भरून कौतुक
पुणे : “अशोक बापुंसारखे कार्यकर्ते व नेते सोबत असणे ही पवार साहेबांची ताकद आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची मानसिकता त्यांची आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते शिरूरमध्ये ‘विजय निश्चय मेळाव्या’त बोलत होते. (Nationalist […]
-
तो ‘राडा’ निंदनीय, निषेधार्ह, लज्जास्पद! माजी विद्यार्थी अन् कला शिक्षक ललित कला केंद्राच्या पाठिशी
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Kranti Jyoti Savitribai Phule Pune University) ललित केंद्रात (Fine Arts Center) झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय ठरला. केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जब वी मेट’ नावाच्या नाटकात या कलाकरांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नाटकावरून मोठा […]
-
CP Amitesh Kumar : पुण्यात हेल्मेट सक्ती होणार? नवीन आयुक्तांनी दिले संकेत
CP Amitesh Kumar : दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे (Helmets Compulsory) कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वप्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले. पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण […]









