पुणे : चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना एकूण 1 लाख 35 हजार 494 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांना 99 हजार 424 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) कॉंग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)हे मोठ्या मताधिक्क्यानं विजयी (Win) झाले आहेत. धंगेकर यांनी भाजपच्या (BJP)हेमंत रासने (Hemant Rasne)यांना पराभूत केलंय. या पोटनिवडणुकीतील धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांचीच जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतेय. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघात (Kasba […]
Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित […]
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा ( Kasba ) पेठ पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली तर हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांना 61 हजार 771 मते मिळाली. भाजपचे उमेदवार कसब्यात पराभूत झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र […]
पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. यातच कसब्यातून भाजपच्या हेमंत रासने याला मात देत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी तब्बल 27 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना कलाटे चांगलेच पिछाडीवर पडले आहे. तिसाव्या राऊंडचे कल हाती आले असून […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपचे १९९५ पासून एकहाती वर्चस्व होते. त्यात सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गिरीश बापट हे सन २०१९ साली खासदार झाल्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक झाल्या. परंतु, गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे […]