मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करीत 40 आमदारांसोबत सरकार स्थापन केले आहे. भाजपने एकप्रकारे फोडाफोडी करुन सत्ता स्थापन केली आहे. हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba-Chinchwad Bypoll) खासगी संस्थेने केलेला एक्झिट पोल आखेरमंगळवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यात कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. स्टेलिमा या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार कसब्यात भाजपला धक्का बसण्याचा […]
अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]
पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत मी सुरुवातीला अपक्ष लढलो. त्यावेळी जाहीर सभामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते मंगलदास बांदलला अटक करा, टायरमध्ये घाला अशी भाषा करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची माझ्या भागात ताकद शुन्य होती. मला त्यावेळी बोलवून आम्हला सहकार्य कर. आपण तुमच्या मिसेसला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस चे अजित […]
पुणे : मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले आहे. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी गिरीश बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचेही डोळे पाणावले, असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. बाळा नांदगावकर लिहितात, पुण्याचे खासदार […]