Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुण्यातील युवा संघर्ष यात्रेत कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित करत आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार टीका केली. युवा संवाद यात्रेत युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आता युवकांनी संघर्षासाठी तयार राहावे असे सांगितले. आज विजयादशमीनिमित्त पुण्यात युवा संघर्ष यात्रा […]
पुणे : युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करु. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्यावेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहु आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. […]
Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला नंतर कमिटी स्थापन केली, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन केली. या कमिट्यांचं पुढं काय झालं अशा कमिट्या स्थापन करून काहीच होत नसतं. राज्याचे प्रकल्प गुजरातला जातात त्याचं वाईट वाटतं. बुलेट ट्रेनसाठी कोट्यावधी खर्च करता पण, कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? तोच पैसा शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्च […]
Pune Metro : पुण्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 910 कोटी रुपयांचा खर्च असून 4.13 किमी लांबीचा प्रकल्प असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गासाठी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती. अखेर आता पुणेकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. Salaar Poster Release: […]
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून ललीत पाटील (Lalit Patil) आणि ड्रग्स प्रकारणाने (Drug Case) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात ड्रग्ज प्रकरणं सापडणं म्हणजे गृहमंत्रालयाचं पूर्णपणे अपयश आहे. ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय, गृहमंत्री करतायत काय? […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यामध्ये पडले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन […]