Pune Crime: एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. (mpsc-third-rank-darshana-pawar-suspected-death) दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा […]
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा […]
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्याहून दिवेघाट पार करत सासवड येथे मुक्कामी होती. आज देखील पालखीचा मुक्काम हा सासवड येथेच असून पालखी स्थळावर हजारोच्या संख्येने सासवड मधील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये येणार असल्याने सासवडला मोठी यात्रा भरली असून सासवड पंचक्रोशीतील अनेक नागरिक सासवडला आले […]
Pune Akashwani updates : आता पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने (Union Ministry of Broadcasting) पुण्यातील आकाशवाणीवरून (Pune Aakashwani) प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. माहिती प्रसारण मंत्री अऩुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय बारगळला असल्याचे चित्र […]
Shivsena and BJP : भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जाहिरातीवरुन वादावादी सुरु होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याने या वादावर पडदा पडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून येते आहे. भाजपने श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण- डोंबिवली मतदारसंघावर […]
Pune : बँकांच्या कर्जाचं technical Write off करण्यावरून मध्यंतरी खूप गदारोळ झाला होता, आणि असं सांगितलं जात होतं की technical write off म्हणजे कर्जमाफी नाही, technically write off केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर पुणे येथील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रला share holder या नात्याने बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ( […]