Pune Crime : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा (Pune Crime) आलेख वाढत चालला आहे. चोऱ्या वाढल्या आहेत. मध्यंतरी कोयता गँगचीही दहशत होती. खून, मारामारी, हल्ले, अंमली पदार्थांचे सेवन असे प्रकार वाढले आहेत. आता तर शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. पुणे […]
Google Pay service in PMPL : पीएमपीएल (PMPL) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एक प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या दोन्ही शहरांमधून दररोज किमान दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेकदा सुट्या पैशांवर कंडक्टर आणि प्रवासी यांचे वाद व्हायचे. त्यामुळं पीएमपीएलने गुगल पे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उद्या (ता. 1) पीएमपीएलमध्ये गुगल पे […]
Pune News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिरही उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली. आळेफाटा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. […]
पुणे : दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज तर शहरातील सिंहगड रोडवर एक खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरील लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Police Station) आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी […]
पुणे : यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत संपल्यानंतरदेखील पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. काल (दि. 28) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक आज (दि. 29) रोजी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी संपली आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी ही मिरणूक 30 तास 20 मिनिटे […]
Pune Ganpati Visarjan : राज्यभरात काल गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. विविध जिल्ह्यांत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान, अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहत असतानाच चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलुंडमध्ये मराठी महिलेला […]