मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार […]
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांना यंदाचा पुण्यभूषण (Punya Bhushan Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रघुनाथ मालशेलकर यांच्या अध्यक्षेतेखाली निवड समितीने आगाशे यांच्या नावाची निवड केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Nilesh Rane : […]
पिंपरी : मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं काल (ता.22 मार्च) जोरदार भाषण झालं. (Maharashtra News) या भाषणात त्यांनी मस्जिदीवरील भोंगे, सांगलीतील अनधिकृत मस्जिद बांधकाम आणि मुंबईतील माहीमच्या खाडीत उभारण्यात आलेला (pune political) अनधिकृत दर्ग्या संदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, भाषण होऊन काही तास उलटत […]
Chandrakant Patil : सरकार लवकरच पडणार सरकारचे काही खरे नाही असे विरोधकांकडून नेहमीच म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तर हे वक्तव्य नेहमीच देत असतात. त्यांना आज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षांनी असं म्हणायचचं असतं. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या मुद्द्यावर टीप्पणी न करण्याचे […]
पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश […]
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (shrimant dagdusheth ganapati ) , सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. (Pune News) बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी […]