Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात (baramati Assembly Constituency)फक्त अजितदादाच (Ajit Pawar) जिंकू शकतात. बाकी कोणीही जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर त्यासाठी बारामतीची जनता हुषार आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी दिला आहे. रोहित पवार यांनी पुण्यामध्ये (Pune)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही लोक अजितदादांना विलन करण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गट या दोघांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतला बाजूला […]
पुणे : दादा आणि काकांच्या संघर्षाला कंटाळून निवडणूक न लढविण्याची घोषणा केलेल्या आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट अॅक्टिव्ह झाला आहे. बंडखोर नेते आणि मंत्री छगन भुजबळ आज (10 जुलै) अतुल बेनके यांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, बेनके यांच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याकडे आमदार खेचले आहेत. त्यात काही आमदार शरद पवारांकडून अजित पवारांकडे आले आहेत. परंतु काही आमदारांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भूमिका जाहीर करून काही आमदार हे संभ्रम अवस्थेत आहे. कधी शरद पवारांकडे (Sharad Pawar) जात आहे. तर कधी […]
Dilip Walse Patil replies Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यभरात दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज अनेक धक्कादायक खुलासे करत शरद पवारांची साथ का सोडावी लागली, याचा खुलासा केला. दिलीप वळसे पाटील यांनी […]
Mehboob Pansare Murder : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जेजुरी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून शुक्रवारी पानसरे यांची कुऱ्हाडीने आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. किरण परदेशी यांच्यासह त्यांचा मुलगा स्वामी परदेशी याला पोलिसांनी या […]