पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर […]
(विष्णू सानप – लेट्सअप टीम) पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात जी उलथापालत होत आहे ते पाहता कधी काय होईल याचा काही नेम नाही. निष्ठेंच्या शपथा घेणारे आणि वर्षानुवर्ष सोबत असणारे सहकारी देखील रात्रीत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. यामुळे राजकारण्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न पडतो. राजकारणात कुठल्याही […]
पुणे : सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यात बॅनरबाजी करून बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. कारण नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना […]
पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद […]
Congress : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. एकप्रकारे ही लोकशाहीची हत्याच आहे. या कारवाईविरोधात आम्ही पुण्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. आता पुढे काय करायचे याचा निर्णय लवकरच घेणार आहोत. पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनही करू, असा इशारा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिला. शहरातील लोकमान्य टिळक सभागृहत […]
पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा […]