पुणे : जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांचा (Kasba and Chinchwad By-elections)कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण (Politics)चांगलेच तापल्याचं दिसून येतंय. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांवरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) मतभेद होण्याची शक्यता व्यक्त […]
पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर (Kasba byelection) राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेकडून (MNS) या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीकडून (NCP) संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलीय. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद […]
पुणे – कसबा पोटनिवडणूक (Kasba byelection) लढवण्याची मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. बरेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांची मागणी मनसे शहराध्यक्ष म्हणून कोअर कमिटीसमोर मांडली आहे. कोअर कमिटी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी सांगितले. कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्याकडे अजून […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवणुकीसाठी (Kasba Peth Bypoll Election) पुणे शहर जिल्हा काँग्रेसची (Congrss) इच्छुक उमेदवारांची (Candidate List) यादी जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी पाहता ही संख्या तब्बल १६ वर पोहोचली आहे. यामध्ये काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dhabekar), कमल व्यवहारे (Kamal […]
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक (Town Planning) योजना मंजुरीसाठी शासनाकडे (Government) सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (Ringroad) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी वडाचीवाडी नगर रचना (Town Planning) […]
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (PMRDA) आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची (Excutive Committee) सोमवार (दि. ३०) मान्यता मिळाली आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून (Direct) भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा […]