पुणे : पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तांनवर साडेबारा लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट हे सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असून त्यांच्याबरोबर एका पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा येथील राजेंद्र चोरगे यांनी तक्रार […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण खराब करण्यासाठी एक विषवल्ली आणली, ज्याच नाव गोपीचंद पडळकर आहे. हा गोपीचंद पडळकर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहे. त्याची हिंमत इतकी वाढली आहे की, त्याने यावेळी देशाचे तुकडे करण्याची भाषा करत देशद्रोह केला आह. अशा भाजपच्या देशद्रोही आमदार गोपीचंद […]
पुणे : कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द होणार असून त्यांचा समावेश नजिकच्या महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे. या कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका मध्यंतरी जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या रद्द झाल्या. त्यामागचे कारण आता पुढे आले […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे संत माणूस आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषदेत मी रवींद्र धंगेकर यांच्या घरी जेवायला जाईल, असे म्हटले. आपली संस्कृती अतिथी देवो भवची आहे. त्यामुळे त्यांना मी घरी जेवायला नक्की बोलवेन. पण त्यांनी यायला पाहिजे. कारण ते मला ओळखतच नाही. लोकमान्य टिळक कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. त्यामुळे त्या […]
धंगेकर आमदार झाले आहेत. रात गई बात गई, असे म्हणत त्यावर बोलणे टाळत मी ते विसरलो आहे. उद्या जरी मला रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलवले तर आनंदने जाईल, अशी देखील टिपणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासब्याच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला पोटनिवडणुकीत डावलल्याचे कारण टिळक कुटुंबाचे कसब्यात दुर्लक्ष असल्यानेच त्यांचे तिकीट कापले, असे दिले आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले की, माझी आई स्व. मुक्ता […]