- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ambegaon Election : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकम राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात
Ambegaon Election : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. आंबेगाव राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षात प्रथमच उभी फूट पडली आहे. गेली 35 वर्ष राष्ट्रवादी सोबत असलेले मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना […]
-
अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट, जखमींची विचारपूस
Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पुणे येथील नऱ्हे आंबेगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये […]
-
हॉल तिकीट ‘लीक’वर एमपीएससीचा खुलासा ! सायबर पोलिसांकडे धाव
MPSC 2023 : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनेलवर व्हायरल झाले आहे. सुमारे ९० हजार विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल झाले आहे. त्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका प्रसिध्दीपत्रक काढून खुलासा केलाय. MPSC Exam 2023: हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट […]
-
MPSC Exam 2023: हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल; आयोगाचे काय स्पष्टीकरण ?
MPSC Exam 2023: एमपीएससी घेत असलेल्या अनेक परीक्षांमध्ये काहींना काही गोंधळ होत असतो. आता मात्र या वर्षी होणाऱ्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती […]
-
चंद्रकांतदादांचा अजब सल्ला ! कार्यकर्त्यांना म्हणाले, आता पैसे खर्च करा..
Chandrakant Patil : राज्य सरकारमधील मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच त्यांच्या वक्तव्याने वाद ओढवून घेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये राजकारणात चांगलीच चर्चिली जातात. आताही त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे विरोधी पक्ष नाही पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांना थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात काही […]
-
नवले पुलानजीक ट्रक – ट्रॅव्हल्सची धडक तिघांचा मृत्यू
Pune Banglore Highway Accident : पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याच्या समोर आले आहे. एक ट्रक आणि खासगी बसमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु […]








