- Letsupp »
- pune
पुणे
-
पुण्याच्या प्रसिद्ध बिल्डरवर गुन्हा… जमीन मालकाच्या फसवणुकीसाठी लढवले असे डोके…
VTP2 VTP Builde Fraud Case : खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्हिटीपी अर्बनचे प्रमुख बांधकाम व्यावसायिक भूषण पारलेशा, निलेश पारलेशा तसेच एस बँकेचे कार्यकारी संचालक, जनता बँकेचे संजय लेले, व्यवस्थापक नरेश मित्तल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास […]
-
Pune Sasoon Hospital : पुण्यात धमकी, फेक कॉलचे सत्र संपेना! आता ‘या’ अधिकाऱ्यांना धमकी!
Pune Sasoon Hospital : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात राजकीय पुढारी यांच्याबरोबर आता प्रशासकीय अधिकारी यांना धमकी आणि फेक कॉलचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभरात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे खंडणी, तर भाजपचे पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बीडकर यांनाच २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. धमकी, फेक कॉलचे हे सत्र […]
-
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
पुणे : पुण्यातील (PUNE NEWS) जुन्नर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan highway) माळशेज घाटाजवळ इनोव्हा आणि पिकअप कारची समोरासमोर धडक (Accident) झाली आहे. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वाटखळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण […]
-
Shreemant Dagdusheth Halwai Ganpati : सुर्यफुलांच्या अभिषेकाने गणरायाच्या चरणी वसंत बहरला
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध सणांच्या ऋतुंच्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात येत असते. त्यामध्ये कधी फळ, पदार्थ तर कधी फुलांची आरास या गणरायाला केली जाते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत […]
-
शिरसाट या माणसाकडे संस्काराचा लवलेश नाही; सुषमा अंधारेंनी सुनावलं
पुणेः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा सुनावले आहे. संजय शिरसाट यांच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी त्यांच्याकडे संस्काराचा लवलेश नाही. हा माणूस कफल्लक आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात! सुषमा अंधारे यांनी लेट्सअपशी संवाद […]
-
Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण… पोलिसांना पुरावा सापडला नाही!
Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये ४ कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्याबदल्यात २० कोटी रुपयांची एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याने सहा महिन्यांपूर्वी कुख्यात गुंड मारणे याच्यासह त्याच्या १४ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नसल्याने न्यायालयाने त्याला […]









