Pune Maval मध्ये अनैतिक संबंधांतून प्रियकराने गर्भवतीसह तिच्या दोन मुलांना थेट नदीत फेकून दिल्याने त्यांचा करून अंत झाला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.
खोत म्हणाले, लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे.
अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत.
पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.