पुणे : “कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. इंग्रजीत तो दाखला आहे. शरद पवार दहावीला होते, तेव्हा इंग्रजी प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. सगळा बालिशपणा सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोला लगावत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार […]
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा हाच उल्लेख आहे. ते मराठाच (Maratha) असून त्यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नाही, असा दावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि शरद पवार समर्थक विकास पालसकर यांनी केला आहे. ते बारामती येथे बोलत होते. यावेळी शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी नागपूर […]
Sushma Andhare : दिवाळी वर्षातील सर्वात मोठ्या सणाला (Diwali 2023) सुरुवात झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके, नवीन कपडे, मिठाई अन् तितक्याच गोड शुभेच्छा असंच असतं. पण, राजकारणात जरा वेगळंच असतं. दिवाळीत सर्वसामान्यांच्या दारात फटाके फुटतात तर राजकारणात मात्र राजकीय फटाके फुटतात. आताही या राजकीय फटाक्यांचा आवाज कानी पडतच आहे. हा कोणता फटाका तर […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा रविवार (12 नोव्हेंबर) नियोजित पुरंदर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पाडव्याला नेहमीप्रमाणे बारामती (Baramati) आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांना पवार भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Important update on the health of NCP President Sharad […]
Career Success Story IPS Sandip Gill : उत्तर भारतातील पंजाब राज्यातील रहिवासी. शिक्षणही तिथंच झालं. चंदीगड महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. करिअर सुरक्षित झालं. पण, युपीएससीचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. नोकरी करत असतानाच युपीएससीसाठी नशीब आजमावलं. सुरुवातीला यश मिळालं नाही. तरी हार मानून प्रयत्न सोडले नाहीत. अखेर यशाला गवसणी घातलीच. पण, पोस्टिंग मिळालं थेट […]
पुणे : आमदार निधी खर्च करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत लोकायुक्त न्यायमूर्ती वि. मु. कानडे यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांना दणका दिला आहे. संबंधित निधी शासनाने देऊ नये असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन 12 आठवड्यांत अहवाल सादर […]