पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी त्यांचेच निकटवर्तीय रणजीत तावरे यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) या जागेसाठी निवडणूक पार पडली. यात तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार यांची साथ सोडून गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निशाण्यावर घेतले आहे. राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल करत भाजप (BJP) आता लोकांची माफी मागणार का?, असा […]
पुणे : शहरातील विविध भागात साखळी बॉम्बस्फोट (Serial Blast) घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. इसिसच्या मॉड्युलप्रकरणी तपासात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फरार दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती […]
Pune News : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी (Pune News) समोर आली आहे.पुण्यातील तब्बल 40 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांवर आधी महाविद्यालय परिसरातच उपचार करण्यात आले. तर आता विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘या’ महविद्यालयातील धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील आय.आय. ई. बी. एम. […]
पुणे : अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एक 30 वर्षीय महिलेविरुद्ध हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल केली होती. (Extortion demand of Rs 20 lakh from woman threatening to reveal immoral relationship) याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित […]
पुणे : पवार कुटुंबियांचे मूळ गाव काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ‘दादा’ ठरले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पुरस्कृत पॅनेलने 16 पैकी 14 जागांवर मुसंडी मारत काटेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर भाजप (BJP) पुरस्कृत पॅनेलचेही दोन उमेदवार विजयी झाले आहेत. काल (5 नोव्हेंबर) 16 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (6 […]