Supriya Sule : मराठा आरक्षणावरुन (Maratha reservation)राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस आणि अजितदादा सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांनी दोन महिन्यांचा वेळ देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. राज्यातलं तिघाडी सरकार हे तारखांचा घोळ करण्यातच व्यस्त आहे. या […]
Rohit Pawar : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. एबीव्हीपीच्या काही सदस्यांनी विनाकारण हल्ला केल्याचा आरोप स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार […]
Sanjeev Thakur : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललितने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. दरम्यान, आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर […]
Maharashtra Kesari Date Declare: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने राज्यात रंगणाऱ्या मानाची स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) 66व्या हंगामाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्याील (Maharashtra Kesari 2023 ) फुलगावमध्ये रंगणार आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार ( […]
Chitra Wagh : पुणे विद्यापीठातील भिंतींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून काल भाजप आणि डाव्या संघटनांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप महिला आघाडी प्रमुख चित्रा […]
Amol Kolhe : जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं, असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वतः खासदार […]