Wildlife Safari : वन्यजीव पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात अनेक पर्यटक भेटी देऊन सफारीची आनंद लुटतात. गेल्या काही वर्षापाससून बारामतीत वन्यजीव सफारी (Wildlife Safari) सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता वनविभागाने बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निसर्गप्रेमींना बिबट्यांसह पाच वेगवेगळ्या प्रजातींचे वन्यजीव पाहता येतील. Pune News : पवार फॅमिली […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी आज पुण्यात घडत आहेत. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काही काळ चर्चाही झाली. मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर […]
Pune News : राज्याच्या राजकारणात आज (Pune News) पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अख्खं पवार कुटुंब एकत्र जमलं होतं. राष्ट्रवादीतील फाटफूट, निवडणूक आयोग अन् सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावण्या, आज सकाळीच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट. यानंतर […]
पुणे : ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससून रूग्णालयचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात ठाकूर यांचा हात असल्याचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आज (दि.10) ठाकूर […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. […]
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे. यानंतर आता ऐशोआरामासाठी […]