पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात (Bhide Wada) महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून सुरू होती. मात्र, या जागेचा वाद कोर्टात सुरू असल्यानं यावर कोणताही निर्णय घेत नव्हता. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या आदेशाविरोधात भाडेकरूंनी दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. एवढेच […]
Pune News : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील इमारतींमधील घरांत शिरुन लॅपटॉप चोरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलं आहे. या युवकाकडून एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ… कर्वेनगर परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालांची शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, इमारतींमधील फ्लॅटच्या […]
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती समोर आली. […]
Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा झाला आहे. (Pune University) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ […]
Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आंदोलकांनी काल नवले पुलावर प्रवासी वाहतूक थांबवत जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात 10 जणांसह अन्य 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली आणि […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]