पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिध्द सांबार हॉटेलची (Sambar Hotel) फ्रॅंचायझी (Franchise) देण्याचं आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची 30 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडीस आली. याप्रकरणी भारती पोलिस ठाण्यात (Bharti Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून हॉटेल मालकासह त्यांच्या मुलावर आणि मुलीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात […]
Hill Station Lavasa : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT)ने भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासा विकण्यास मंजुरी दिली आहे. लवासाच्या कर्जदारांनी या विक्रीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानंतर एनटीसीएलटीने डार्विन कंपनीच्या ठरावाला मंजुरी दिली. शेकडो गृहखरेदीदार आणि कर्जदारांच्या दाव्यांनंतर डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला लवासा विकण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावानुसार पुढील आठ वर्षांत डार्विन कंपनीला […]
Sanjay Kakde Wish Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि. 22) वाढदिवस. त्यांच्या खास राजकीय शैलीमुळे त्यांचे स्वतःच्या पक्षासह इतर पक्षांमध्येही मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याच त्यांच्या स्वभावाबद्दल भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी फडणवीसांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त […]
Sanjay Kakde Wish Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (दि.22) वाढदिवस. दोन्ही नेते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादा पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नसल्याचे म्हणत भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या स्वभावाविषयी आणि दोघांच्या […]
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्या जागी आता आर. एस. चव्हाण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये […]
Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून देशभरात संतप्त आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोनामध्ये काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच पुण्यात काँग्रेसकडून ‘मूक’ आंदोलन करीत केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे. तुळशीबाग इथल्या मारुती चौकात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. ‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; […]