पुणे शहरात होणारी पाणी कपात रद्द होणार आहे. पुणे शहरात दर गुरुवारी होत असलेली पाणी कपात रद्द होणार आहे. याबाबत पुण्याचे माजी महापौर व भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पुणे शहरातील पाणीकपात रद्द ! […]
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात मोठा अपघात झाला आहे. घाटातील निरा देवघर धरणात एक चारचाकी कोसळून तिघे जण बुडाले असल्याची दुर्घटना घडली आहे. तर गाडीतील एकाला वाचविण्यात यश आलं आहे. शनिवारी (29 जुलै) पहाटे शिरगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. सर्वजण पुण्यातील रावेत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. (four-wheeler fell into […]
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहे. येथे मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या राजकीय योगायोगाची चर्चा सुरू होत असतानाच आणखी एक अपडेट दिल्लीतून आला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील […]
पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुणे भारती सहकारी बँकेच्या खातेदारांची बनावट डेबिट कार्ड तयार करून सायबर चोरट्यांनी खातेदारांच्या खात्यातून एक कोटी रुपये लंपास केले आहे. या चोरट्यांनी बनावट डेबिट कार्ड द्वारे दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील एटीएममशीन मधून पैसे काढल्याचे तपासातून समोर आले आहे. (cyber thieves cheated bharti sahakari bank in […]
पुणे : अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्य वेळीच पुण्यात पालिका अधिकाऱ्याचा जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये हा […]
Civil Court Interchange Station : पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट इंटरचेंज स्टेशनचे (Civil Court Interchange Station of Pune Metro) काम पूर्ण झालं असून या स्टेशनमधील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील स्थानक भूमिगत (अंडरग्राऊंड) असणार आहे. तर वनाज ते रामवाडी मार्गावरील स्थानक ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवर असणार आहे. इंटरचेंज स्थानकांवर तसेच मेट्रोच्या विस्तारित मार्गावरील चाचणी पूर्ण झाली आहे. १ […]