Rajinikanth on India Vs Australia World Cup Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या विश्वचषकाच्या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. 19 नोव्हेंबर 2023 (रविवारी) दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा रंजक असा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या या महायुद्धामध्ये नेमकं कोण जिंकणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे. (World Cup Final) दाक्षिणात्य सुपरस्टार […]
Kangana Ranaut Praises Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Semi-Final) यांच्यातील झालेला सेमी फायनलचा सामना भारतीयांसाठी खूपच खास ठरला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. आणि विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात आपले 50 वे शतक झळकावले. विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. अनेक कलाकारांनी सोशल […]
World Cup Final : विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता रविवारी दोन्ही संघात फायनल सामना होणार आहे. जो जिंकेल वर्ल्डकप त्याचाच. तेव्हा दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. क्रिकेटप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जण सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत […]
1992, 1996, 2007, 2011, 2015, 2022 अन् 2023. वर्ष बदलली, ठिकाणे बदलली, ICC च्या स्पर्धा बदलल्या पण बदलला नाही तो या वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेच्या मॅचचा निकाल. दक्षिण आफ्रिका. जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक हा संघ मानला जातो. या संघाच्या एबी डिव्हीलिअर्स, जॅक कॅलिस, डेल स्टेन अशा अनेक खेळाडूंना जगभरातून प्रेम मिळाले आहे. केवळ कागदावरच नाही […]
AUS vs SA : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दुसऱ्या रोमहर्षक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. येत्या रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) व ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भिडणार आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला दाणादाण उडाली. परंतु डेव्हिड मिलरच्या झुंजार शतकीय खेळीच्या जोरावर दक्षिण […]
AUS vs SA : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेविड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले आहे. वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक आहे. […]