India vs Australia :अहमदाबाद : वर्ल्डकप (World cup 2023) जिंकण्यासाठी रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार आहेत. हा फायनलचा सामना प्रेक्षकांची सर्वाधिक क्षमता असलेल्या (1 लाख ३० हजार) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होतोय. त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. मैदानावर इतर कार्यक्रम कोणते होणार आहेत. ते जाणून घेऊया… पंतप्रधान नरेंद्र मोदी, […]
World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील (World Cup 2023) लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेश क्रिकेटमध्येही बदलाचा काळ सुरू झाला आहे. शनिवारी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) नजमुल हुसेन शांटो (Najmul Hussain Shanto) याची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, सध्या लिटन दासच्या (Liton Das) अनुपस्थितीत त्याच्याकडे हे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. लिटन दासला विश्वचषकानंतर […]
IND vs AUS Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा महामुकाबला (IND vs AUS Final) होणार आहे. मात्र फायनलपूर्वी दोन्ही संघांना डिनरचे खास निमंत्रण मिळाले आहे. साबरमती नदीवर बांधण्यात आलेल्या रिव्हर क्रूझमधून दोन्ही संघांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन फायनल मॅच खास […]
World Cup Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (World Cup Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचारी आणि अन्य स्टाफ मिळून 1.40 लाख […]
2014 T20 वर्ल्डकप, 2015 वनडे वर्ल्डकप, 2016 T20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वनडे वर्ल्डकप- भारत-न्यूझीलंड सेमीफायनल, 2021 T20 वर्ल्डकप वर्ष बदलले, ठिकाणे बदलली, स्पर्धा बदलल्या आणि संघही बदलले. बदलले नाही ते या मॅचेसमधील भारताची टीम, रिचर्ड केटलबरो हे अंपायर आणि भारताचा झालेला पराभव. हा दुर्दैवी योगायोग म्हणा की आणखी काही. पण ज्या-ज्या नॉकआऊट मॅचमध्ये […]
Team India Practice Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल (world cup final) रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय टीमच्या सराव जर्सीवरुन वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी टीमच्या जर्सीच्या कलरवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी भाजपवर भारतीय क्रिकेट संघासह देशभरातील विविध […]