World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये आजच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 8 विकेटच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांचे थोडक्यात शतक हुकले. गिलने धुव्वाधार बॅटिंग करीत 92 धावांचा पल्ला गाठला तर विराट 88 आणि अय्यर […]
IND vs SL : विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना (IND vs SL) सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. या सामन्यासाठीही भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. भारताला सुरुवातीलाच पहिला […]
IND vs SL : विश्वचषकातील सर्वच्या सर्व सहा सामने जिंकत भारतीय संघाचा यंदाच्या स्पर्धेत वरचष्मा राहिला आहे. विजयाचा षटकार मारलेल्या भारतीय संघाचा आज (दि.2) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. यापूर्वीच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) चांगली खेळी केली आहे. पण श्रीलंकेचा गोलंदाज अँजेलो मॅथ्यूजचे आव्हान रोहित […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ (World Cup 2023) झाली आहे. आज टीम इंडियाचा (Team India) सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयी वाटचाल अशीच कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, या […]
Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं (Sachin Tendulkar Statue) अनावरण झालं. यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित होता. हा पुतळा […]
World Cup 2023 : मुंबईतील ढासळत्या एअर क्वॉलिटी इंडेक्सची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यानंतर, बीसीसीआयने जाहीर केले की वर्ल्डकपमध्ये मुंबई आणि दिल्लीतील सामन्यांदरम्यान फटाके वाजवले जाणार नाहीत. कारण या आतिशबाजीने प्रदूषणाची पातळी वाढू शकते. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पुढील सोमवारी दिल्लीतील अरुण […]