टी-20 वर्ल्डकपमध्ये जॉर्डन हा हॅट्रिक नोंदविणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने 19 ओव्हरमध्ये ही कामगिरी केलीय,
टी 20 विश्वचषकामध्ये आज अफगाणिस्तानच्या संघाने सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.
टीम इंडियाने शनिवारी दमदार खेळ करत बांग्लादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर बांग्लादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे.
बांग्लादेश विरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचे एक जुने रेकॉर्ड मोडीत काढले. तसेच आणखी काही रेकॉर्ड केले.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात वेस्टइंडिजच्या संघाने अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला.