World Cup 2023 : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून (World Cup 2023) इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकावेळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट (AUS vs AFG) गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते परंतु, […]
Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला आहे. खरे तर एके काळी अफगाणिस्तानचा सहज विजय होईस असे वाटत होते, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. पण ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडणे अफगाणिस्तान संघाला महागात पडले. ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 128 चेंडूत 201 धावा करून ग्लेन मॅक्सवेल नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत […]
Australia Vs Afghanistan : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची इनिंग खेळून आपल्या संघाला […]
World Cup 2023 : वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. इब्राहिम झद्रानने 131 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला. अशा प्रकारे इब्राहिम झद्रानने इतिहास रचला आहे. तो अफगाणिस्तानकडून विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इब्राहिम झद्रानने नाबाद 129 […]
World Cup 2023 : बांग्लादेशचा कर्णधार शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) विश्वचषकातून (World Cup) बाहेर झाला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर बांग्लादेशसाठी हा मोठा धक्का आहे. शाकीबच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने गेल्या सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. पण याच सामन्यात शाकिबच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. […]
T. Dilip Story : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया (World Cup 2023) जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने अजून एकही सामना गमावलेला नाही. मैदानात टीम इंडियाचे (Team India) खेळाडू फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर फिल्डिंगमध्येही चमकदार कामगिरी करत आहेत. कधीकाळी फिल्डिंगमध्ये ‘ढ’ असणारा भारताचा संघ आता या क्षेत्रातही तुफान कामगिरी […]