Babar Aazam : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Aazam)साठी आजचा दिवस महत्त्वाचा असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण बाबर आझम आपलं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज […]
Babar Azam : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज द्यावी लागणार आहे. पाकिस्तानला आजचा सामना 287 धावांनी किंवा 284 बॉल राखून विजयश्री खेचून आणावाच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोईन खान आणि शोएब मलिक (Shoaib Malik)काही पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणे […]
SA vs AFG : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) बलाढ्य संघाला पराभवाचा झटका देणाऱ्या अफगाणिस्तान शेवटच्या मॅचमध्ये पराभूत झाला आहे. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa ) शेवटच्या सामन्यातही अफगाणच्या (Afganisthan) खेळाडूंनी झुंजारपणा दाखवून दिला आहे. ‘आमच्या उमेदवारासमोर तीन भाजपचे उमेदवार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल अफगाणिस्तानने नऊ […]
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) निराशाजनक कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आणखी एक धक्का बसला आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका संघाला आता आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. International Cricket Council (ICC) Board has suspended Sri Lanka Cricket’s […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आता सेमी फायनलच्या सामन्यांना (World Cup 2023) सुरुवात होत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी सेमी फायनलचे तिकीट आधीच पक्के केले आहे. आता चौथ्या जागेसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या तीन संघात स्पर्धा होते. याचेही चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. कालच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव […]
World Cup 2023 : विश्वचषकामध्ये आता पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत चौथ्या नंबरवर असलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडसोबत सेमी फायनल सामना होणार आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषकामध्येदेखील भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. Air Quality : […]