Sri Lanka Cricket Board Sacked: विश्वचषकात टीम इंडियाने (India Team) ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला आहे. श्रीलंका (Sri Lanka Team) संघाची खराब कामगिरी कोणापासून लपलेली नाही. (ICC World Cup 2023) संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम आता दिसू लागला आहे. याला उत्तर देताना श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने मोठा झटका दिला आहे. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ […]
Shubman Gill Prediction About Virat Kohli & Team India : भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर संघाने यंदाच्या विश्वचषकातील हंगामात सर्वच्या सर्व आठ सामन्यांमध्ये विजयी पताखा फडकवली आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे ते चर्चेत आहेत. यात काही फलंदाज आहेत तर, काही गोलंदाज. मात्र, यातील एक फलंदाज म्हणजे शुभमन गिल ज्याची नेहमीच चर्चा होते. परंतु, यावेळी तो […]
India vs South Africa : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने सलग आठवा विजय मिळविला आहे. भारताने दिलेल्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 83 धावांवर गारद झाला आहे. पाँइट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताबरोबर आफ्रिका संघही सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) व […]
कोलकाता : रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे कारकिर्दीतील 49वे शतक झळकावले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरोधात विराटने शतकी खेळी केली. त्याने 121 चेंडूत नाबाद 101 धावा फटकावल्या. सोबतच आज कोहलीचा वाढदिवसही आहे. त्याच दिवशी शतक झळकावत त्याने आपल्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. (Run machine Virat Kohli hits his 49th ODI century to equal […]
Virat Kohli : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची विराट कोहलीने (Virat Kohli) बरोबरी केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विराट कोहलीने शतक ठोकत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी आज विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक झळकवत सचिन तेंडुलकरच्या […]
कोलकाता : विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. प्रत्येक डावात त्याने चौकार आणि षटकार ठोकले आहेत. त्याच्या याच खेळामुळे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता सिक्सर किंग बनला आहे. शिवाय आता तो वनडे मध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाची बरोबरी […]