India VS Netherlands- बेंगळुरू: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) नेदरलँड्स (Netherlands) विरुद्धच्या सामन्यात भारतीय (India) फलंदाजांनी चौकार,षटकारांची आतिषबाजी केली. सलामीवीर शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहलींच्या अर्धशतकीय खेळीनंतर बेंगळुरूमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची तुफान आले. दोघांनी चौकार, षटकारांचा पाऊस पाडत शानदार शतके झळकविली आहेत. भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यास 410 धावांचा […]
पुणे : यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शानदार कामगिरी करत आफ्रिकेच्या टीमने यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया […]
England Team : पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी इंग्लंडने (England) आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात संघाची कमान जोस बटलरकडेच कायम ठेवण्यात आली आहे. मात्र इंग्लंडने या संघातून विश्वचषक संघातील तब्बल नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जो रूट अशा तब्बल नऊ स्टार […]
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजयी संघाला अंतिम […]
Rohit Sharma : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात सुरू आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा सामनाही […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात होणार आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा […]