World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आज 30 वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेत सामना रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करीत 241 धावांचा पल्ला गाठला होता. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत 242 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक […]
World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ म्हणावं तशी कामगिरी करु शकला नाही. पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठण्याचीही शक्यता आता राहिलेली नाही. अशातच आता पाकिस्तान संघात मोठा वाद सुरु असल्याचं समोर आलं आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. तर कर्णधार बाबर आझमची खाजगी चॅट व्हायरल झाली आहे. तसेच […]
World Cup 2023 : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) रविवारच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सहावा विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने मात्र एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. इंग्लंडने केला ‘तो’ लाजिरवाणा विक्रम… वर्ल्डकपच्या (World Cup 2023) […]
India vs England : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) आजच्या सामन्याच भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सहावा विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर भारताचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. आर भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लड सामना लखनौंमध्ये रंगला आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने इंग्लडला 230 धावांचं आव्हान दिलं आहे. या खेळीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सुर्याने शानदार खेळप्रदर्शन केलं आहे. रोहित शर्मांने शानदार खेळी करीत 101 धावांमध्ये 87 धावा पूर्ण केल्या आहेत. सामन्यादरम्यान इंग्लड संघाने नाणेफेक जिंकूनही भारताला पहिल्यांदा […]
World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत आज इंग्लड आणि भारतीय संघात लढत होतं आहे. लखनौमधील एकना स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली असून हा सामना जिंकण्यासाठीही भारतीय संघाकडून चढाओढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधली असल्याचं पाहायला मिळत […]