World Cup 2023 : विश्वचषकात सलग तीन सामन्यात (World Cup 2023) पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका होत आहे. क्रिकेट चाहते संघाच्या खेळाडूंवर चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाचा कर्णधार बाबर आझमचा काका आणि माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) तर पाकिस्तान पुढील सामन्यातही पराभूत व्हावा, असे सांगितले. त्यामुळे कामरानच्या या वक्तव्याची […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांग्लादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटव डिकॉकने तुफान खेळी केली. या सामन्यात त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशला (Bangladesh) फक्त 233 धावाच करता आल्या. संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाची (AFG vs PAK) धूळ चारली. पाकिस्तानसाठा हा पराभव लाजिरवाणा ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने झुंजार खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या विजयाबरोबरच गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा संI […]
World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 8 विकेट राखून धूळ चारली आहे. चेन्नईमध्ये आज पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने 283 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 […]
Bishan Singh Bedi: भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team)माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू (spinner)बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi)यांचं आज सोमवारी (दि.23) निधन झालं. त्यांच्या निधनामुळं अवघ्या क्रिकेट विश्वावर (Cricket world)शोककळा पसरली. बेदी यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट घेतल्या. ते मागील दोन वर्षांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया […]
Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी 77 वर्षांचे होते आणि गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम […]