महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.
Champions Trophy साठी टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत काहीच ठरलेलं नाही. त्यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारताला इशारा दिला आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेस्टइंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. वेस्टइंडिजच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे.
Paris Olympic 2024 साठी पात्रता फेऱ्यांमध्ये कोणकोणत्या भारतीय खेळाडूंची निवड झाली आहे पाहुयात...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्टइंडिज संघातील अनुभवी खेळाडू डेवोन थॉमसला झटका देत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच वर्षांची बंदी घातली.