World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल टीम इंडियाने (World Cup 2023) बांग्लादेशचा दणदणीत पराभव करत सलग चौथा (IND vs BAN) विजय साकारला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी टीम इंडियासाठी (Team India) मात्र थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण […]
Virat Kohli : पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले आहे. याचबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग विजयाचा चौकार मारला आहे. बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत पूर्ण केले. विराट कोहलीने विजयी षटकार मारला. याचबरोबर त्याचे वनडेतील 48 वे शतकही पूर्ण केले आहे. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार […]
India vs Bangladesh : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 17 वा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन […]
पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात […]
पुणे : विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात […]
पुणे : स्टेडियम रिकामे असणे, पण तिकीटच न मिळणे ही क्रिकेट चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया आज (19 ऑक्टोबर) सुरु असलेल्या ‘भारत विरुद्ध बांग्लादेश’ या वर्ल्ड कप सामन्यावेळीही कायम आहे. ऑनलाईन तिकीटे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास तिकीटे सोल्ड असा मेसेज येत होता, पण त्याचवेळी स्टेडियममध्ये मात्र मॅच चालू होऊन तब्बल दीड तास झाला तरीही बहुतांश बाकडे रिकामेच असल्याचे […]