- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
ICC Ranking मध्ये मोहम्मद सिराजची गरुडझेप, सिराज बनला वर्ल्ड नंबर वन…
ICC Rankings: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मुखात फक्त मोहम्मद सिराजचं(mohammed siraj) नाव आहे. त्यातच आज आयसीसीने वनडे क्रिकेटची(ICC ODI Cricket) क्रमवारी जाहीर केली आहे. त्यातही मोहम्मद सिराजनं अव्वल स्थान पटकावलं आहे. आशिया चषकमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध सहा विकेट घेतल्या. त्याचा सिराजला मोठा फायदा झाला आहे. त्या विकेटच्या जोरावर सिराजने आयसीसी क्रमवारीत […]
-
WC 2023 : विश्चचषकाचा काऊंट डाऊन सुरू; पाकिस्तान, श्रीलंका अन् बांग्लादेश संघात निवडीवरून घमासान
World Cup 2023 : भारतात सुरू होणाऱ्या यंदाच्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) अवघ्या 15 दिवसांचा कालावधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्चचषकातील सामन्यांना सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी एकून 10 देश सहभागी होणार असून, आतापर्यंत सात संघांनी टीमची घोषणा केली आहे. मात्र, पाकिस्तान संघाने अद्याप त्यांच्या संघाची घोषणा […]
-
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनकडून भारत पराभूत
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल टीमचा चीनकडून 5-1 असा पराभव झाला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला चीनविरुद्ध एकच गोल करता आला. हांगझू येथील हुआंगलाँग स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर दोघांमधील हा सामना खेळला गेला. भारतीय फुटबॉल संघ 2014 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मैदानात उतरला होता, मात्र सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सुरुवात […]
-
IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?
India squad announced for ODI series against Australia : आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने (BCCI)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया (Indian Cricket team)आणि ऑस्ट्रेलिया संघात येत्या 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.या मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट […]
-
IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे पुनरागमन
Team India Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान केएल राहुलच्या हाती असेल. आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार […]
-
आशिया कप जिंकल्यानंतरही भारताला मोठा धक्का, आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान नंबर वन
ICC ODI Rankings : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कपचे विजेतेपद पटकावले. भारताने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. मात्र या विजयानंतरही भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन संघ बनला आहे. आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये तळाला असलेल्या पाकिस्तानने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. […]









